इ. १ ते १२ · मराठी / सेमी / इंग्रजी / CBSE / ICSE · घरून मोबाईलवर ऑनलाईन परीक्षा
शिष्यवृत्ती · पदकं · प्रमाणपत्रं · राज्य व देश पातळीवर गुणवत्ता यादी
नाव, इयत्ता, शाळा, पालकांचा मोबाईल — २ मिनिटांत. रोल नंबर लगेच मिळतो. फोटो व पूर्ण प्रोफाईल दिल्यास बोनस गुण.
नोंदणीनंतर लगेच १० प्रश्नांची सराव परीक्षा — फोन, कॅमेरा, माईक तपासून घ्या.
ठरलेल्या दिवसांत घरून, कधीही एकदाच. बहुपर्यायी प्रश्न — गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता, भाषा, सामान्य ज्ञान. AI देखरेख (कॅमेरा व माईक).
WhatsApp वर सविस्तर निकाल, रँक, प्रमाणपत्र. मोफत गट व सशुल्क गट — दोन्हींसाठी वेगळी बक्षिसं.
लवकरच जाहीर